Bachu Kadu:अजित पवारांमुळे आमदारांना भेडसावतेय ‘ही’ भीती !
मुंबई। तत्कालीन मविआ सरकारमधील अर्थमंत्री अजित पवारांवर ( Ajit Pawar)गंभीर आरोप करत शिवसेनेतील शिंदे गटाने बंडखोरी केली. मात्र, आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर सत्तेचे वाटप करावे लागत आहे.विशेष म्हणजे एकप्रकारे तडजोड करावी लागणार आहेत. त्यातच अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachu […]
Bachu Kadu:अजित पवारांमुळे आमदारांना भेडसावतेय ‘ही’ भीती ! Read More »










