Narendra Modi: शरद पवारांसमोर विरोधकांना सुनावले खडे बोल!
पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya Tilak Award) गौरविण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी एखाद्या रस्त्याच नाव बदललं की विरोधक गोंधळ घालतात, अशा शब्दात विरोधकांना खडेबोल सुनावले.(pm narendra modi criticize opposition on lokamanya tilak national award event pune) या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार( Sharad Pawar),काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह […]
Narendra Modi: शरद पवारांसमोर विरोधकांना सुनावले खडे बोल! Read More »










