महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’
पुणे । प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सत्तेचे ‘गणित’ जुळविण्यासाठी ‘बेरजेचे राजकारण’ ही जोरात सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येईल असे बोलले जात असले तरी दोन्ही पक्षात मात्र परप्रांतीयांचा मुद्दा पेटणार अशी चिन्हे स्पष्ट आहेत,त्यातही या मुद्द्यावरून मनसे कोणती भूमिका घेते […]
महापालिका निवडणुका :सत्तेसाठी आता कोणता ‘पॅटर्न’ Read More »

