राष्ट्रवादीत राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नवा वाद
राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची नोटीस; नव्याने निवडणूक घेण्याची मागणी मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर आक्षेप घेत वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या घडामोडीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना […]
राष्ट्रवादीत राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नवा वाद Read More »










