संजय राऊतांचा दावा : फडणवीस-शहा गुप्तभेट
मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. “राज्यातील सहा-सात कलंकित मंत्र्यांना जावेच लागेल,” असा ठाम दावा करत राऊत ( संजय राऊतांचा दावा)यांनी सरकारच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह (फडणवीस-शहा गुप्तभेट)उपस्थित केले आहेत. राज्यातील मंत्र्यांवरील आरोप, वसई महापालिकेतील १००० कोटी रुपयांचा घोटाळा, आणि फक्त दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेली फेरबदल यावरून राऊत म्हणाले, […]
संजय राऊतांचा दावा : फडणवीस-शहा गुप्तभेट Read More »










