Pune Lok Sabha Election 2024: मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर?
पुणे।प्रवीण पगारे पुणे लोकसभा मतदारसंघाची (Pune Lok Sabha Election 2024) निवडणूक आता तिरंगी होणार आहे.मनसेला जयमहाराष्ट्र करून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेल्या वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) उमेदवारी दिली आहे.त्यामुळे महायुतीचे मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol), महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) आणि वंचितचे वसंत मोरे असा सामना रंगतदार होणार असला तरी दोन मराठा […]
Pune Lok Sabha Election 2024: मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर? Read More »










