सप्टेंबर अखेरपर्यंत पुण्यातील प्रभागरचनेचे चित्र होणार स्पष्ट !
पुणे प्रतिनिधी आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सप्टेंबर अखेरपर्यंत प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी प्रभाग एक सदस्य की द्विसदस्यीय यावर येत्या पंधरा दिवसात महाविकास आघाडी सरकारकडून निर्णय होणार आहे. परिणामी ‘सोई ‘चा प्रभाग मिळतो कि, नव्याने रणनीती आखायची यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी चालवली आहे. त्यातही आरक्षण पडले तर काय ? त्यासाठीची व्यूहरचनाही इच्छुकांकडून आतापासून आखली जात […]
सप्टेंबर अखेरपर्यंत पुण्यातील प्रभागरचनेचे चित्र होणार स्पष्ट ! Read More »
