सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप
निलेश राणेंची टीका : हा टाईमपास कशाला मुंबई शिवसेनेशी हाडवैर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाकडून आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका होत आहे. आता तर माजी खासदार निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवरून हा टाईमपास कशाला? असा टोला […]
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलेल्या मागणीलाच आक्षेप Read More »
