Rahul Gandhi Lok Sabha Membership:आता लोकसभेत नरेंद्र मोदी-राहुल गांधी ‘आमने-सामने’!
नवी दिल्ली । काँग्रेसने (Congress ) मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात ( Modi government ) अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे. हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारला असून, त्यावर चर्चा होणार आहे. प्रस्तावावरील चर्चेआधीच काँग्रेस नेते राहुल गांधींना खासदारकी बहाल (Rahul Gandhi Membership Restoration)करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लोकसभेत ते बोलू शकणार आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र […]
Rahul Gandhi Lok Sabha Membership:आता लोकसभेत नरेंद्र मोदी-राहुल गांधी ‘आमने-सामने’! Read More »










