Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार !
पुणे। भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सरकारमध्ये (Eknath Shinde government) सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील (NCP) फुटीर गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा ( upcoming Lok Sabha and Vidhan Sabha) महायुतीतर्फे लढणार असल्याचे जाहीर करताना आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे असेही स्पष्ट केले आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष नेमका कुणाचा ? हा प्रश्न आजमितीसही […]
Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार ! Read More »










