Maharashtra Politics: सीएम पदासाठी एकनाथ शिंदेच भारी !
मुंबई।राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, (‘Modi in the country, Shinde in Maharashtra’) अशी जाहीरात देत शिंदे सेनेने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. मात्र या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) हे भारी हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेचा आधार घेत ही […]
Maharashtra Politics: सीएम पदासाठी एकनाथ शिंदेच भारी ! Read More »










