Author name: purepolitics24@gmail.com

POLITICSMAHARASHTRA Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government:…शिंदे गटाची अवस्था, ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’

मुंबई। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी (Ajit Pawar) विकास निधी दिला नाही म्हणून बंड करणाऱ्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राज्याचा कारभार पाहावा लागणार आहे. राष्ट्रवादीतील (NCP  ) अजित पवारांच्या गटाने सत्ताधाऱ्यांना साथ देऊन मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे मात्र त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार मात्र आता धास्तावले असून […]

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government:…शिंदे गटाची अवस्था, ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’ Read More »

Udaya Samant Mahavikas Aghadi

Udaya Samant:महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत?

पिंपरी।अजितदादांनी भाषण काय केले, यापेक्षा आठ दिवसातील गंमती -जमती सांगतो. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सांगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम आहेत. काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावे. आणि अजितदादांनी सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधीनंतर कर्तव्यदक्ष, कर्तबगार पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) या नेत्यांच्या

Udaya Samant:महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत? Read More »

Aditya Thackeray BJP party with difference

Aditya Thackeray’s direct question: … तर देशात  ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे भाजप कसं सांगणार?

मुंबई।भाजपा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स (party with a difference) म्हणत होती. मग तीच भाजपा ( BJP)या मिंधे आणि चिंधी सरकारबरोबर कशी? देशात हे आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहोत हे या भ्रष्ट लोकांसह बसून कसं सांगणार? असा थेट सवाल   ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray’s direct question) यांनी केला आहे.   ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात खोके सरकारचा जो

Aditya Thackeray’s direct question: … तर देशात  ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे भाजप कसं सांगणार? Read More »

Devendra Fadnavis Dr. Ashish Deshmukh BJP NAGPURCITY

Devendra Fadnavis’s clever move: नागपूरच्या   बालेकिल्ल्यात   ‘कसब्या’ची पुनरावृत्ती संपुष्टात!

नागपूर । आगामी विधानसभा निवडणुकी आधीच  प्रतिस्पर्धी गारद करण्याची चाल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यशस्वी करून दाखवली आहे. परिणामी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाप्रमाणे (Kasba assembly constituency) नागपूरच्या (Nagpur) बालेकिल्ल्यावर असलेली  संभाव्य पराभवाची  ‘टांगती तलवार’  तूर्तास हटली असली तरी काँग्रेससह अन्य पक्ष कोणती रणनीती आखतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मात्र देवेन्द्र फडणवीस यांनी डॉ. आशिष

Devendra Fadnavis’s clever move: नागपूरच्या   बालेकिल्ल्यात   ‘कसब्या’ची पुनरावृत्ती संपुष्टात! Read More »

Bachu Kadu: Uddhav Thackeray is very good as a man! Mumbai. The MLAs from the Shinde faction, who have reached the age of 20, are looking forward to the expansion of the cabinet. But now their patience is running out. As a result, resentment is widespread. Against this backdrop, Bachu Kadu, Prahar Sangathan MLA, Uddhav Thackeray is very good as a man. But he fell short as Chief Minister

Bachu Kadu: उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले! 

मुंबई। मंत्रीमंडळात वर्णी लागण्यासाठी कासावीस झालेल्या शिंदे गटातील आमदार कधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार होतो याकडेच टक लावून बसले आहेत. मात्र आता त्यांचा संयम सुटत चालला आहे. परिणामी नाराजी मोठ्याप्रमाणावर पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे(Prahar Sangathan) आमदार बच्चू कडू ( Bachu Kadu )यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माणूस म्हणून खूप चांगले आहेत. पण मुख्यमंत्री म्हणून

Bachu Kadu: उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले!  Read More »

Devendra Fadnavis and Amit Shah broke the MLA!

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि   अमित शहा यांनीच आमदार फोडले! 

मुंबई । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे सर्व आमदार (MLA) देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा (Devendra Fadnavis and Union Minister Amit Shah)  यांनी फोडले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होणार आहे. आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी वर्षभरापासून सुरु आहेत,त्या थांबणार

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि   अमित शहा यांनीच आमदार फोडले!  Read More »

purepolitics purepolitics24 मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा

 BJP has changed its strategy:आता मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा!

मुंबई।कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka assembly elections) दारुण पराभवानंतर आता महाराष्ट्र भाजप ( Maharashtra BJP)सावध झाली आहे. कर्नाटकचा धडा घेऊन  आपली रणनीती बदलली आहे. त्यातूनच  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी   अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे (Anjuman-e-Islam Society)  अध्यक्ष डॉ. जहीर काझी (Zaheer Qazi) यांची भेट घेतल्याने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबई कशी काबीज करता येईल,याकडे भाजपने लक्ष दिल्याचे अधोरेखित होत आहे.   अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे

 BJP has changed its strategy:आता मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा! Read More »

Pune City Congress: Support for pilgrimage through 'Sanman Dindi'!

Pune City Congress:’सन्मान दिंडी’तून वारकऱ्यांना पाठिंबा! 

 पुणे। पुणे शहर काँग्रेसतर्फे (Pune City Congress)  वारकऱ्यांवर (Ashadhi Wari 2023) झालेल्या लाठीचार्जचा(Warkari Lathicharge) निषेध करण्यासाठी    सन्मान दिंडी    काढण्यात आली. या   दिंडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते  ‘आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो’,’आमची संस्कृती वारकरी संप्रदाय’,’महाराष्ट्राचा अभिमान’  असे फलक घेऊन  वारकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.   वारकऱ्यांवर  अमानुष पद्धतीने झालेला  लाठी चार्ज  कोणाच्या इशाऱ्याने  केला होता ?  भागवत संप्रदायाच्या 350 वर्षाच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली

Pune City Congress:’सन्मान दिंडी’तून वारकऱ्यांना पाठिंबा!  Read More »

Ashadhi Wari 2023: Rain Yagya, Padya Pujan ceremony overwhelmed Warkari!अमित बागुल Former deputy mayor, former group leader of Congress party in Pune Municipal Corporation Aba Bagul and friends and Pune Navratri festival organizes various activities for the pilgrimage . This year too, the devotees were welcomed with Padya Puja.

ashadhi wari 2023:पर्जन्य यज्ञ, पाद्यपूजन सोहळ्याने वारकरी भारावले!

पुणे। सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून ( ashadhi wari 2023)निघालेल्या  हजारो  वैष्णवांनी( pilgrimage) पुणे मुक्कामी पर्जन्य यज्ञातून बा विठ्ठला … बळीराजासह नागरिकांना समृद्धी दे,शेतकऱ्यांचे  अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभाव एकोपा कायम राहू दे!  अशी प्रार्थना करून वरुणराजाला साकडे घातले. यावेळी पाद्यपूजनाच्या सोहळ्याने

ashadhi wari 2023:पर्जन्य यज्ञ, पाद्यपूजन सोहळ्याने वारकरी भारावले! Read More »

PUREPOLITICSMAHARASHTRApolitics

Maharashtra Politics:  सीएम पदासाठी एकनाथ शिंदेच भारी !

मुंबई।राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये  ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, (‘Modi in the country, Shinde in Maharashtra’) अशी जाहीरात देत शिंदे सेनेने   चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. मात्र या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) हे भारी हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेचा आधार घेत  ही

Maharashtra Politics:  सीएम पदासाठी एकनाथ शिंदेच भारी ! Read More »

error: Content is protected !!