Sharad Pawar: छत्रपती शिवराय हेच सर्जिकल स्ट्राईकचे जनक!
पुणे ।अलिकडच्या काळात या देशातील जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक (surgical strike) केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता आणि तो तळ ठोकून बसला होता, तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivarai) केला. आपल्याला ही गोष्ट कधीच विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. […]
Sharad Pawar: छत्रपती शिवराय हेच सर्जिकल स्ट्राईकचे जनक! Read More »










