Sudhir Mungantiwar:’काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही’
मुंबई। काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही. असे थेट आव्हान भाजपचे (BJP) दिग्गज नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत.(Sudhir Mungantiwar’s Challenge to Congress leaders) शिवाय आता आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आता ‘नो रुम अॅव्हेलेबल, हाऊसफुल्ल’ असा बोर्ड […]










