प्रियंका गांधी यांना भाजप व योगी आदित्यनाथ का घाबरतात?
मुंबई|उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा निषेध करताना पटोले यांनी हा आरोप केला आहे. पटोले […]
प्रियंका गांधी यांना भाजप व योगी आदित्यनाथ का घाबरतात? Read More »









