कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोपे, ईडीला फेस करणं कठीण!
पुणे |कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोपे आहे. ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे. मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना […]
कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोपे, ईडीला फेस करणं कठीण! Read More »










