निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे ‘ते’ विधान भाजपच्या पथ्यावर!
पणजी । प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे एक मोठं विधान भाजपच्या वर्तुळात आनंदाचे ठरणार आहे. प्रशांत किशोर यांनी आगामी अनेक दशके भाजपला सत्तेतून कुणीही हटवू शकणार नाही असे भाकीत वर्तवले आहे. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. गोव्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असले तरी राजकीय वर्तुळात मात्र त्यांच्या […]
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे ‘ते’ विधान भाजपच्या पथ्यावर! Read More »










