पक्ष बाजूला सारून ‘त्यांची’आता व्यक्तिगत चाचपणी सुरु!
पुणे| आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्यपालांची स्वाक्षरी झाल्याने आता तीन सदस्यांचा प्रभाग यावर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र ‘दोन पेक्षा कमी नाही आणि चारपेक्षा जास्त नाही’ यामुळे जिथे आवश्यक असेल तिथे दोन किंवा चारचा प्रभाग होईल पण त्याची संख्या कमी राहणार आहे. आता पुणे शहरात बंडखोरी आणि शह- काटशहाच्या राजकारणात जर पक्षातूनच घात झाला तर… या भीतीने विद्यमानांनी आणि […]
पक्ष बाजूला सारून ‘त्यांची’आता व्यक्तिगत चाचपणी सुरु! Read More »









