मुख्यमंत्री अधिवेशनात यायला तयार नाहीत…
मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यात हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होत आहे. सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत चाळीसगाव अमळनेरचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी आज विधानभवनात अनोख्या […]
मुख्यमंत्री अधिवेशनात यायला तयार नाहीत… Read More »








