प्रभागरचनेत भाजपची ‘बाजी’, राष्ट्रवादीत धाकधूक!
पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर झाला असला तरी त्यात भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी बाजी मारल्याने राष्ट्र्वादीत विद्यमानांसह इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रभाग रचना प्रतिकूल ठरत असल्याची बाब कथन केल्याचेही बोलले जात आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात महाविकास […]
प्रभागरचनेत भाजपची ‘बाजी’, राष्ट्रवादीत धाकधूक! Read More »










