इच्छुकांची आता ‘लगीनघाई’ सुरु !
पुणे |आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसार होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने सर्वपक्षीय इच्छुकांची आता ‘ लगीनघाई’ सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक तारेवरची कसरत ठरणार असल्याने;तसेच प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेच्या आधीच मतदारांपुढे पोहोचण्यासाठी कृतीकार्यक्रम आखण्यासही प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी निवडणुकविषयक कार्य पाहणाऱ्या एजन्सींना पाचारणही करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १ फेब्रुवारीपासून […]
इच्छुकांची आता ‘लगीनघाई’ सुरु ! Read More »










