Author name: purepolitics24@gmail.com

While all the political parties are watching the formation of wards for the forthcoming municipal elections, the people of Pune are having to endure 'death torture' while walking on the city streets. Earlier, the ruling BJP was asked to respond to the agitation; Take action against the guilty officers and contractors; otherwise there is a warning to agitate in front of the Commissioner's office. Congress General Secretary Rishikesh Balgude has prepared a report on the current situation of the city by inspecting the important busy roads in the city. It has been found that due to the bad condition of these roads, the work being carried out at present is not being taken into consideration by the officials of the municipality.

रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक 

ठेकेदार -अधिकाऱ्यांवर कारवाई करा;अन्यथा पालिकेत अनोखे आंदोलन    पुणे|  आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले असताना, पुणेकरांना शहरातील रस्त्यावरून जाताना ‘मरणयातना’ सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वी आंदोलन करून सत्ताधारी भाजपला जाब विचारण्यात आला;पण पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती कायम असल्याने आता काँग्रेसने रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर […]

रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक  Read More »

NCP President and MP Sharad Pawar's trip through Pune Metro has now underlined that the politics of credit will be ignited between the NCP and BJP in the political arena. In politics, the Congress, which took the initiative for Metro, will play a non-aligned role in Pune. Sharad Pawar inspected the Pune Metro's Phugewadi to Manpa Bhavan Pimpri Chinchwad metro, during which he also toured the metro. Earlier, Pune Metro Executive Director Brijesh Dixit gave a detailed presentation on the entire Metro project in Pune, Pimpri-Chinchwad. Pawar was enthusiastic about the project being undertaken jointly by the Central Government and the State Government. However, after Pawar's visit, the politics of credit has started in many groups on social media. While the BJP stalwarts are claiming that the Metro was brought to Pune, attention is being drawn to the fact that the work of the Pune Metro has gained momentum on the strength of power in the state and at the Center. The issue of who gave the resolution from the NCP is being raised. Against this backdrop, according to political analysts, it was the Congress party that first introduced Metro in the country.

सांगा,मेट्रो कुणी आणली!

पुणे|  राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  व खासदार शरद पवार यांनी पुणे  मेट्रोतून केलेल्या सफरीवरून आता राजकीय आखाड्यात पुण्यात मेट्रो कुणी आणली यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये  श्रेयाचे राजकारण पेटणार असल्याचेच  अधोरेखित झाले आहे  मात्र समाजमाध्यमांवर दावे – प्रतिदावे करण्यात येत असले तरी, निवडणुकीच्या काळात हाच मुद्दा गाजणार आहे मात्र या श्रेयाच्या राजकारणात ज्या काँग्रेसने मेट्रोसाठी पुढाकार

सांगा,मेट्रो कुणी आणली! Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Push to BJP: 'Incoming' begins in NCP

… कारभारावर अंकुश कुणाचा?

पुणे|  आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये पालिकेच्या  कारभारावरून टीकाटिपण्णी होऊ लागली आहे. शहरातील  विकासकामांची सद्यस्थिती पाहता, मतदारांसमोर कोणते मुद्दे घेऊन जायचे या संभ्रमात सापडलेल्या कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांकडून आता पालिकेच्या कारभारावर थेट  बोट ठेवले जात असून अंकुश कुणाचा हा सवालही केला जात आहे.  सध्या शहरात विकासाची कामे अजूनही अपूर्णावस्थेत असल्याने   नागरिकांना त्याचा मोठा  मनस्ताप सहन

… कारभारावर अंकुश कुणाचा? Read More »

Has Mohan Bhagwat, Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh changed his party? That's the question I have. While making such a statement, NCP leader Supriya Sule strongly criticized BJP over inflation. BJP leader may have fallen but I still remember his words against inflation, said Supriya Sule.

 ‘त्यांच्याच केंद्र सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं… ‘

पुणे|  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देताना  ‘त्यांच्याच केंद्र सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं होते, हे ते सांगायचं विसरले असतील’, असा टोला लगावला.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष असल्याचे मध्यंतरी

 ‘त्यांच्याच केंद्र सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं… ‘ Read More »

Sharad Pawar's journey through Pune Metro as usual

सर्वसामान्यांसारखा पुणे मेट्रोतून प्रवास!

पुणे| राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी सोमवारी सर्वसामान्यांप्रमाणे पुणे मेट्रोतून प्रवास करून मेट्रोच्या कामांची माहिती घेतली.    पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला  शरद पवार यांनी अचानक भेट दिली  यावेळी  पवार यांनी   फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा मेट्रो प्रवासही केला. पुणे मेट्रोचे काम सध्या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्या पार

सर्वसामान्यांसारखा पुणे मेट्रोतून प्रवास! Read More »

Who is Padalkar? He has been sworn in for four days. If you go, hit the slippers. Then Vijay Vadettiwar, the Minister of Mahavikas Aghadi, has reacted by saying what will we say about the trust of such people.

कोण पडळकर…सांगायचा भाजपमध्ये जाणार नाही,गेलो तर चपलांनी हाणा!

नागपूर | कोण पडळकर,त्याला चार दिवस झाले शपथ घेऊन, सांगायचा भाजपमध्ये जाणार नाही. गेलो तर चपलांनी हाणा. मग अशा लोकांच्या विश्वासाहर्तेवर आपण काय बोलणार अशा शब्दात महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ओबीसींच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने जेव्हा विनंती केली होती तेव्हा मात्र डेटा दिला नाही किंवा मदत

कोण पडळकर…सांगायचा भाजपमध्ये जाणार नाही,गेलो तर चपलांनी हाणा! Read More »

Corona's 'eclipse': Election rally, road show banned till January The Election Commission has decided to extend the ban on political rallies and road shows till January 22, 2022, after the announcement of Assembly elections in five states. The last six days have seen an increase in the incidence of corona

कोरोनाचे ‘ग्रहण’ :निवडणूक रॅली, रोड शोला २२ जानेवारीपर्यंत बंदी

नवी दिल्ली|  पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका  जाहीर झाल्यापासून १५ जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घालणाऱ्या  निवडणूक आयोगाने    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय रॅली आणि रोड शोवरील बंदी २२ जानेवारी २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या सहा दिवसातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहिला तर  उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन मोठ्या निवडणूक राज्यांमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव

कोरोनाचे ‘ग्रहण’ :निवडणूक रॅली, रोड शोला २२ जानेवारीपर्यंत बंदी Read More »

This year, the focus of the campaign is only on 'Digital'.

प्रचाराची भिस्त ‘डिजिटल’ वरच,इच्छुकांचे धाबे दणाणले!

पुणे| आगामी पालिका निवडणूक वेळेवरच   होणार असल्याचे राजकीय वर्तुळात आता जवळपास  गृहीत धरले जात आहे. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात  यंदा बहुतांश  प्रचारपद्धत ‘डिजिटल’च होणार असल्याने शहरात इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.    आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष आक्रमक आहेत. मात्र, सध्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मार्च 2022

प्रचाराची भिस्त ‘डिजिटल’ वरच,इच्छुकांचे धाबे दणाणले! Read More »

Congress's objection: relief to the government instead of the common consumers because of the decrease in inflation! New Delhi Congress has objected to the latest inflation figures. Moreover, only wholesalers and the government are 'benefiting' from falling prices of essential commodities. It is also directly alleged that the customers are not getting any benefit.

उमेदवार शोधायचे कसे, हेच काँग्रेसपुढे आव्हान!

पुणे|आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर निवडणूक लढायची असेल तर विद्यमान वगळता अन्य प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार आणायचे कुठून या पेचात सद्यस्थितीत शहर काँग्रेस अडकली असून तेच यंदा  काँग्रेसपुढे आव्हान राहणार आहे.परिणामी यातून मार्ग कसा काढायचा याच विवंचनेत काँग्रेसचे स्थानिक नेते असल्याचे चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्षांनी केला असला तरी त्यामागे पुण्यात

उमेदवार शोधायचे कसे, हेच काँग्रेसपुढे आव्हान! Read More »

news pune ncp bjp congress mns shivsena political news pune

इच्छुकांची आता ‘लगीनघाई’ सुरु !

पुणे |आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसार होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने सर्वपक्षीय इच्छुकांची आता ‘ लगीनघाई’ सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक तारेवरची कसरत ठरणार असल्याने;तसेच प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेच्या आधीच मतदारांपुढे पोहोचण्यासाठी कृतीकार्यक्रम आखण्यासही प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी निवडणुकविषयक कार्य पाहणाऱ्या एजन्सींना पाचारणही करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १ फेब्रुवारीपासून

इच्छुकांची आता ‘लगीनघाई’ सुरु ! Read More »

error: Content is protected !!