‘त्या’ साठी राज्य निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आवाहन !
मुंबई|स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून (The State Election Commission) करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या ३०५ राजकीय पक्षांची (political parties) नोंदणी झाली आहे. त्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता, दूरध्वनी, […]
‘त्या’ साठी राज्य निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आवाहन ! Read More »









