Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय?
कोणत्याही देशात साधारणपणे दोन प्रकारचे कायदे असतात. फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा. फौजदारी कायद्यात चोरी, दरोडा, प्राणघातक हल्ला, खून यासारख्या गुन्ह्यांची सुनावणी होते. यामध्ये सर्व धर्म किंवा समाजासाठी समान प्रकारचे न्यायालय, प्रक्रिया आणि शिक्षेची तरतूद आहे.(What exactly is Uniform Civil Code?) म्हणजेच हत्या हिंदूने केली की मुस्लिमाने किंवा या गुन्ह्यात जीव गमावलेली व्यक्ती हिंदू की […]
Uniform Civil Code:समान नागरी संहिता म्हणजे नेमके आहे तरी काय? Read More »










