Pune Lok Sabha Constituency: मतांचा टक्का, भाजपला यंदा धक्का?
पुणे ( प्रवीण पगारे ) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने(BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. आता पुढच्या यादीत महाराष्ट्राचा मुहूर्त लागतो का की शेवटी यादी जाहीर केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha Constituency) कुणाला संधी मिळते यानुसार राजकीय व्यूहरचना आखल्या जातील.मात्र राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटाकडून कोणत्या अपेक्षा […]
Pune Lok Sabha Constituency: मतांचा टक्का, भाजपला यंदा धक्का? Read More »










