Author name: purepolitics24@gmail.com

BJP people in Maharashtra are spreading discourses on democracy. This is good news. Devendra Fadnavis remembers democracy. They now discuss democracy. This is a good thing for Maharashtra and for democracy as a whole. It is a good thing that they remember democracy in Maharashtra when the Central Investigation Agency is being misused and pressure is being exerted on the opposition in all the states.

Shiv sena leader Sanjay Raut :’…हम झुकेंगे नही!

पुष्पा सिनेमा स्टाईल डायलॉगने भाजपला इशारा! मुंबई| सुपर मार्केट, किराणाच्या दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे.त्यात शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv sena leader Sanjay Raut ) यांचे वाईन उद्योगातील पार्टनरशिप असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा ( Sanjay Raut Attack on BJP ) साधला आहे. महाराष्ट्रात […]

Shiv sena leader Sanjay Raut :’…हम झुकेंगे नही! Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

आता भाजपकडून   मत विभाजनाचा डाव!

पुणे|  आगामी महापालिका निवडणुकीत ( forthcoming municipal elections in Pune) पुण्यात कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढू नये यासाठी कंबर कसलेल्या भाजपकडून (BJP)   आता  शिवसेनेलाही  नेस्तनाबूत करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.त्यामागे  या दोन्ही पक्षांना भाजपमधील नाराजांचा,पक्षांतर करणाऱ्यांचा  फायदा कदापी  होऊ नये, यासाठी मतविभाजनाची ‘मात्रा ‘ वापरण्याची रणनीती भाजपने आखली असून   त्यानुसार ‘ बेरजेचे समीकरण’ही  सुरु केल्याची

आता भाजपकडून   मत विभाजनाचा डाव! Read More »

Excise duty on clean fuel Nirmala Sitharaman has made a big announcement in the Union Budget regarding diesel and petrol. In the confusion of other announcements, no one immediately noticed that announcement. Excise duty on clean fuel will be levied at Rs 2 per liter from October 1, 2022. This means you will have to pay Rs 2 more on clean fuel (diesel and petrol) from October 1. Pure fuels include petrol like extra premium. Ethanol is made from sugarcane.

स्वच्छ इंधनावर उत्पादन शुल्क

डिझेल आणि पेट्रोल संदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अन्य घोषणांच्या गडबडीत त्या घोषणेकडे पटकन कोणाचे लक्ष गेले नाही. स्वच्छ इंधनावर १ ऑक्टोबर २०२२ पासून २ रुपये प्रति लीटरने उत्पादन शुल्क लावले जाणार आहे. याचा अर्थ तुम्हाला १ ऑक्टोबरपासून स्वच्छ इंधनावर (डिझेल आणि पेट्रोल) २ रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत.

स्वच्छ इंधनावर उत्पादन शुल्क Read More »

PMC Election 2022 Ward structure announced; New wards, new strategies

PMC Election 2022  प्रभाग रचना जाहीर; नवे प्रभाग, नवी व्यूहरचना!

पुणे| पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी (PMC Election 2022) राजकीय हस्तक्षेपामुळे गाजलेली प्रभागरचना अखेर जाहीर झाली असली तरी आता हरकती सूचनांचा ‘पाऊस’ पडणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रभागांची झालेली मोडतोड,त्यात समाविष्ट गावांमुळे बदललेले  समीकरण कोणत्या राजकीय पक्षांच्या  पथ्यावर पडते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर विद्यमानांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले  आहे. विशेष करून भाजपच्या बहुतांश विद्यमानांना आता नवी

PMC Election 2022  प्रभाग रचना जाहीर; नवे प्रभाग, नवी व्यूहरचना! Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Ward structure canceled

निवडणुकीची ‘लगीनघाई’;पण विलंब कुणाच्या पथ्यावर !

पुणे|  आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. रात्री उशिरा १ वाजता राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता ‘लगीनघाई ‘ सुरु झाली आहे. मात्र हरकती – सूचना प्रक्रियेत मोठ्याप्रमाणावर हरकती नोंदविण्याचे संकेतही आतापासून मिळत आहेत. त्यात प्रभागरचनेवरून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाण्याची दाट 

निवडणुकीची ‘लगीनघाई’;पण विलंब कुणाच्या पथ्यावर ! Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

भाजपमध्ये धुमसतोय अंतर्गत कलह !

सत्ता असूनही आमदारांच्या प्रस्तावावर निर्णय नाही  पुणे|  आगामी महापालिका निवडणुकीत  शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा भाजपला  चांगलाच महागात पडण्याची चिन्हे असताना भाजपमध्ये मात्र श्रेयाचे राजकारण सुरु झाल्याचे चित्र कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवाजी रस्त्याच्यासंदर्भातील  एका प्रस्तावामुळे अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे पालिकेत  सत्ता असतानाही भाजपच्या  विद्यमान आमदारांनी दिलेल्या प्रस्तावालाच पुढे ढकलण्यात आल्याने भाजपमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले

भाजपमध्ये धुमसतोय अंतर्गत कलह ! Read More »

This has once again put the state government in a difficult position. As the issue of OBC reservation has not been resolved yet, it has become clear that elections without OBC reservation will be held. It is the constitutional responsibility of the government to hold elections for every local body after five years. The Supreme Court has ruled that there should be no negligence or delay in the process, adding that the State Election Commission should prepare for the 2,448 local body elections in the state. Are now in action mode. The Supreme Court today directed the state government to announce the schedule of local body elections in two weeks. So will the elections of all the local bodies including Municipal Corporations and Zilla Parishads in the state be held without OBC reservation?

सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

नवी दिल्ली|  विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गोंधळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले होते. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून  त्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. परिणामी  या आमदारांना आता येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात उपस्थित राहता येणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात राडा करत, अध्यक्षांना शिविगाळ केल्याने त्याचसोबत तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव

सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द Read More »

Nagpur. I aggressively demand for funds, even if Finance Minister Ajit Pawar is aggressive, he is weak. We insisted that we get funding. This is the reaction of Women and Child Welfare Minister Yashomati Thakur. Discussions have also been dismissed that the ministries allotted to the Congress are being sidelined in the allocation of funds. Complaint that the Ministry of Energy is not getting funds. After Nitin Raut (Energy Minister Dr. Nitin Raut) many questions arose. There is a rumor among the ministers that less funds are being given to the ministries allotted to the Congress.

‘अजित पवार हे जरी आक्रमक असले तरी ते मवाळ ‘!

नागपूर।   निधीसाठी मी आक्रमकपणे मागणी करते, अर्थमंत्री अजित पवार हे जरी आक्रमक असले तरी ते मवाळ आहेत. आम्ही हट्ट केला की, निधी मिळतो. अशी प्रतिक्रिया   महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर  यांनी दिली आहे. निधीवाटपात काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या मंत्रालयांना डावलले जात असल्याच्या चर्चाही फेटाळून लावली आहे.  ऊर्जा मंत्रालयाला निधी मिळत नसल्याची तक्रार राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.

‘अजित पवार हे जरी आक्रमक असले तरी ते मवाळ ‘! Read More »

Somaiya ... Item Girl: Controversial statement of Nawab Malik Nanded State Minority Minister Nawab Malik has criticized BJP leader Kirit Somaiya for continuing his efforts to find out the news. Just like Item Girl is needed to run a movie. I think Kirit Somaiya is doing politics in the political arena like BJP's Item Girl. Speaking to media in Nanded, Malik said that the Item Girl program has been started for the news.

सोमय्या… आयटम गर्ल:नवाब मलिकांचे वादग्रस्त विधान

नांदेड| बातमी कशी होईल, यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे प्रयत्न सुरूच असल्याचे म्हणत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. चित्रपट चालवण्यासाठी जशी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटते किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रामध्ये भाजपच्या आयटम गर्लसारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु असल्याचे मलिक यांनी नांदेड

सोमय्या… आयटम गर्ल:नवाब मलिकांचे वादग्रस्त विधान Read More »

The forthcoming local body elections are likely to be postponed as the incidence of corona patients is on the rise in the state. The state government will consider requesting the Election Commission to postpone the polls if the number of patients continues to rise, said Vijay Vadettiwar, Minister of State for Relief and Rehabilitation.

‘त्या’ साठी राज्य निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आवाहन !

मुंबई|स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे   तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून  (The State Election Commission) करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या ३०५ राजकीय पक्षांची  (political parties)  नोंदणी झाली आहे. त्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता, दूरध्वनी,

‘त्या’ साठी राज्य निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आवाहन ! Read More »

error: Content is protected !!