Author name: purepolitics24@gmail.com

The budget session of the state legislature got off to a stormy start. The budget session begins with the Governor's address. However, Governor Bhagat Singh Koshyari interrupted his speech within minutes. The Governor himself interrupted the speech as it was announced by the authorities during the Governor's address. The governor interrupted his speech in just 22 seconds, put it on the table, and left.

The ruling aggressor: 22 सेकंदात भाषण थांबवून राज्यपाल निघून गेले

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातच   वादळी झाली. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते. पण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण काही मिनिटातच आटोपते घेतले. सत्ताधाऱ्यांनीच राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान घोषणाबाजी केल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण आटोपते घेतले. राज्यपालांनी अवघ्या 22 सेकंदात आपले भाषण आटोपते घेत, पटलावर ठेवले आणि निघून गेले. अभिभाषणासाठी सभागृहात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येताच […]

The ruling aggressor: 22 सेकंदात भाषण थांबवून राज्यपाल निघून गेले Read More »

This has once again put the state government in a difficult position. As the issue of OBC reservation has not been resolved yet, it has become clear that elections without OBC reservation will be held. It is the constitutional responsibility of the government to hold elections for every local body after five years. The Supreme Court has ruled that there should be no negligence or delay in the process, adding that the State Election Commission should prepare for the 2,448 local body elections in the state. Are now in action mode. The Supreme Court today directed the state government to announce the schedule of local body elections in two weeks. So will the elections of all the local bodies including Municipal Corporations and Zilla Parishads in the state be held without OBC reservation?

OBC reservation case: ‘तारीख पे तारीख ‘,आता 2 मार्चला सुनावणी

नवी दिल्ली।  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ओबीसी (OBC) आरक्षणाबाबतची सुनावणी   पुन्हा  एकदा पुढे  ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचे म्हटल्यामुळे आता बुधवारी 2 मार्च रोजी ओबीसी आरक्षणावर सुनावणी  होणार आहे. मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार राज्य सरकारने आरक्षण लागू करण्याची परवानगी मागितली आहे. ओबीसी आरक्षण प्रकरणात   28 फेब्रुवारीला

OBC reservation case: ‘तारीख पे तारीख ‘,आता 2 मार्चला सुनावणी Read More »

Aditya Thackeray to hold campaign rally in Uttar Pradesh

Aditya Thackeray:आदित्य ठाकरे घेणार उत्तरप्रदेशात प्रचारसभा 

मुंबई । उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना आता उत्तरप्रदेशच्या राजकारणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची ( Aditya Thackeray)   ‘एन्ट्री’ होणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी या दोन्ही सभा घेण्यात येणार असून, शिवसेनेने ( SHIVSENA )याबाबत जोरदार तयारी चालवली आहे. शिवसेना नेते संजय राऊत  (

Aditya Thackeray:आदित्य ठाकरे घेणार उत्तरप्रदेशात प्रचारसभा  Read More »

This has once again put the state government in a difficult position. As the issue of OBC reservation has not been resolved yet, it has become clear that elections without OBC reservation will be held. It is the constitutional responsibility of the government to hold elections for every local body after five years. The Supreme Court has ruled that there should be no negligence or delay in the process, adding that the State Election Commission should prepare for the 2,448 local body elections in the state. Are now in action mode. The Supreme Court today directed the state government to announce the schedule of local body elections in two weeks. So will the elections of all the local bodies including Municipal Corporations and Zilla Parishads in the state be held without OBC reservation?

Decision on OBC Reservation:ओबीसी आरक्षणाचा फैसला २५ फेब्रुवारीला होणार

नवी दिल्ली| सध्या राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या ( OBC reservation) मुद्द्यावरून बरेच खल सुरू असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा फैसला होणार आहे. ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात येत्या २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून त्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय न घेण्याची

Decision on OBC Reservation:ओबीसी आरक्षणाचा फैसला २५ फेब्रुवारीला होणार Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

BJP’s circle :प्रतिकूलतेतही भाजपला  अनुकूलता,फक्त ‘जुन्या – जाणत्यां’कडे सूत्रे द्या!

पुणे|  प्रभाग रचनेत मोठे फेरबदल करून घेण्यात महाविकास आघाडीला  यश आले असले तरी कोंडीत अडकलेल्या भाजपला ( BJP) वर्चस्व राखण्यासाठी काटेकोर नियोजन केले तरी प्रतिकूल प्रभागरचनाही अनुकूल ठरू शकते असा सूर आता भाजपच्या वर्तुळात ( BJP’s circle)  आळवला जात आहे. त्यात पूर्वाश्रमीच्या मात्तबरांकडे जबाबदारी सोपवा,अशी भूमिका मांडण्यात येत असली तरी जुने विरुद्ध नवे  हा वाद

BJP’s circle :प्रतिकूलतेतही भाजपला  अनुकूलता,फक्त ‘जुन्या – जाणत्यां’कडे सूत्रे द्या! Read More »

Criticism of Modi: 'Wrong Prime Minister seen by our generation'

Criticism of Modi: ‘आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान’

पुणे| पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी लोकसभेत भाषण करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशा पद्धतीने वक्तव्य करणे चुकीचे असून याचा निषेधार्थ   आम्ही आंदोलन करत आहोत. पंतप्रधान हे निवडणूक जिंकण्यासाठी संघ राज्यात कशा पद्धतीने भांडणे लावू शकतो ,हे याचे उदाहरण आहे. आमच्या पिढीने पाहिलेले

Criticism of Modi: ‘आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान’ Read More »

Congress's objection: relief to the government instead of the common consumers because of the decrease in inflation! New Delhi Congress has objected to the latest inflation figures. Moreover, only wholesalers and the government are 'benefiting' from falling prices of essential commodities. It is also directly alleged that the customers are not getting any benefit.

Congress transformation rally :शहर काँग्रेसला ‘एनर्जीचा बूस्टर डोस’!

पुणे| आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation elections)निमित्ताने  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Congress state president Nana Patole)  यांच्या परिवर्तन रॅलीमुळे ( transformation rally) सुस्तावलेल्या शहर काँग्रेसला (Congress)   मात्र आता एनर्जीचा बूस्टर डोस  मिळाला आहे. बऱ्याच वर्षानंतर रॅलीच्या निमित्ताने शहर काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.  राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली   मुसंडी मारली .त्यावर

Congress transformation rally :शहर काँग्रेसला ‘एनर्जीचा बूस्टर डोस’! Read More »

Prakash Ambedkar's criticism of Fadnavis: 'That' clip should have been made public

Criticism of Prakash Ambedkar: भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात!

पुणे।   भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात,असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ( Criticism of Prakash Ambedkar ) केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर आपले म्हणणे मांडले. विरोधकांना केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते

Criticism of Prakash Ambedkar: भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात! Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Push to BJP: 'Incoming' begins in NCP

Pune Municipal Corporation Election 2022: :भाजपला  धक्का,राष्ट्र्वादीत ‘ इनकमिंग’ सुरु 

  फोडाफोडीचे राजकारण जोमात  पुणे | पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation Election 2022)  प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षात हालचालींना  वेग आला असून ‘ फोडाफोडी’चे राजकारणही सुरु झाले आहे.  प्रभाग रचनेवरून एकीकडे हरकती – सूचनांचा ‘पाऊस’ पडत असताना आता भाजपला  ‘ गळती’ लागण्यास प्रारंभ झाला आहे.वडगावशेरी विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या नगरसेविकेच्या पतिराजांनी आता हाताला

Pune Municipal Corporation Election 2022: :भाजपला  धक्का,राष्ट्र्वादीत ‘ इनकमिंग’ सुरु  Read More »

Nawab Malik targets Narendra Modi

Nawab Malik targets Narendra Modi : बिजनौरपर्यंत सूर्य निघालेला ;पण मोदी… 

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी  सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन चौपाल रॅलीसाठी बिजनौर येथे प्रत्यक्ष जाणार होते. तेथून ते प्रचार सुरू करणार होते;पण पंतप्रधान मोदींचा बिजनौर दौरा खराब हवामानुळे रद्द झाला. आता ते व्हर्चुअली संवाद साधत आहेत. दरम्यान,आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून यावरून टीकाटिपण्णी  सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक

Nawab Malik targets Narendra Modi : बिजनौरपर्यंत सूर्य निघालेला ;पण मोदी…  Read More »

error: Content is protected !!