Corona … ‘मोदी गो बॅक’चे झळकले पोस्टर!
पुणे |एकीकडे सत्ताधारी भाजपाच्या वतीने शहरभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे शहर काँग्रेसच्यावतीने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक’ (‘Prime Minister Narendra Modi go back’) असे पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात […]
Corona … ‘मोदी गो बॅक’चे झळकले पोस्टर! Read More »








