Raosaheb Danve’s offensive statement: रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करा अन् 21 हजारांचे बक्षीस मिळवा
जालना| तिरूपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात. तसेच, काम महाविकास आघाडीचे झाल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे.त्यातूनच त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यातील मामा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्यांना21 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब […]









