BJP leader Chandrasekhar Bavankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बी टीम’ची गरज नाही
मुंबई। एमआयएमसोबत पुढील काळात आघाडीमधील एखादा पक्ष सोबत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. एमआयएमसारख्या पक्षाची भाजपाला कधीही मदतची गरज नाही. त्यामुळे भाजपाच्या बी टीमचा जो आरोप केला जातोय, त्यात कोणतेही तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बी टीमची आवश्यकता नाही, असे प्रत्युत्तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule)यांनी दिले आहे. शिवसेनेने(SHIVSENA ) शिवसंपर्क अभियान […]
BJP leader Chandrasekhar Bavankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बी टीम’ची गरज नाही Read More »










