Author name: purepolitics24@gmail.com

NCP supremo Sharad Pawar and state Home Minister Dilip Walse-Patil met at YB Center in Mumbai. The visit sparked a political debate. However, Home Minister Dilip Walse Patil, while talking to the media, clarified that various issues besides politics were discussed.

Home Minister Dilip Walse Patil:’विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी चालवता’

मुंबई ।  आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप करून महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकणाऱ्या  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Opposition leader Devendra Fadnavis)  यांनाच गृहमंत्र्यांनी ‘ लक्ष्य’ केले. ‘विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी चालवता’ अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil) यांनी फडणवीस यांना टोला लगावला. कायदा […]

Home Minister Dilip Walse Patil:’विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी चालवता’ Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

Tweet of Nana Patole: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

मुंबई। पाच राज्यातील निवडणुकांमधील अपयशावर काँग्रेसच्या ‘हायकमांड’मध्ये मंथन होत असताना, महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला आगामी सत्तेची स्वप्ने पडत आहे. देशापासून राज्यांमध्ये काँग्रेसचे मताधिक्क्य घटत असताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Next Chief Minister of Maharashtra is the Congress.) हा काँग्रेसचाच या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (  Nana Patole) यांच्या ट्विटने (  Tweet) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिणामी

Tweet of Nana Patole: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच Read More »

BJP’s dilemma over sugar factories:अजित पवार म्हणाले,दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल

मुंबई। विधानसभेमध्ये  (Assembly) प्रश्नोत्तराच्या तासात सहकारी साखर कारखाने खरेदी – विक्रीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार योगेश सागर व आशिष शेलार (Question Hour in the Assembly, Leader of Opposition Devendra Fadnavis, BJP MP Yogesh Sagar and Ashish Shelar) यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सारवा सारव

BJP’s dilemma over sugar factories:अजित पवार म्हणाले,दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल Read More »

Prakash Ambedkar's criticism of Fadnavis: 'That' clip should have been made public

Prakash Ambedkar’s criticism of Fadnavis : ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती

अकोला|राजकारण करायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे.अशा शब्दात( Prakash Ambedkar’s criticism of Fadnavis)वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागली आहे.   अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  अकोल्यात बोलत होते. विधिमंडळात फडणवीसांनी सादर केलेली ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती, असेही  ते म्हणाले.  फडणवीसांना मी मैदानी

Prakash Ambedkar’s criticism of Fadnavis : ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती Read More »

No notice as accused!

Home Minister About Fadnavis Interrogation:आरोपी म्हणून नोटीस नाही!

मुंबई । माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाहीतर  माहिती घेण्यासाठी त्यांची चौकशी केली गेली,असे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. मुंबई सायबर सेल पोलिसांनी काल माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी दोन तास कसून चौकशी

Home Minister About Fadnavis Interrogation:आरोपी म्हणून नोटीस नाही! Read More »

CM Eknath Shinde's advice: Everything is forgiven for Hindutva, Nitesh Rane's language has changed

BJP MLA Nitesh Rane: … तर   शंभरवेळा  गुन्हा करेल!

मुंबई। जे बोलायचे, ते पोलिसात बोलणार आहे. हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल, तर हा गुन्हा शंभरवेळा करेल. मी दंगल कुठे भडकवली, हिंदु म्हणुन भूमिका मांडली. राज्य सरकार नवाब मलिकांचा ( Nawab Malik) राजीनामा घेत नाही. एवढाच त्यांना दाऊदचा पुळका असेल, तर त्यांनी महात्मा गांधींच्या फोटोंऐवजी दाऊदचे फोटो भिंतीवर लावावे, असा टोलाही भाजप आमदार नितेश

BJP MLA Nitesh Rane: … तर   शंभरवेळा  गुन्हा करेल! Read More »

Ajit Pawar criticizes Eknath Shinde government: If all the work is done by the secretary, why should the Chief Minister?

Ajit Pawar:गाफील राहू नका, महापालिका निवडणुका कधीही!

पुणे।  ओबीसी समाजाला आरक्षण (Reservation to OBC Community)देण्याची आमची  भूमिका आहे,यासाठी राज्य सरकारने   एकमताने  कायदा तयार   केला आहे. त्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली आहे; मात्र हा कायदा उच्च न्यायालयात , सर्वोच्च न्यायालयात  टिकला नाही तर महापालिका निवडणूका लगेचच होऊ शकतात. त्यामुळे गाफील राहू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी

Ajit Pawar:गाफील राहू नका, महापालिका निवडणुका कधीही! Read More »

'Victory in four states detrimental to BJP'

Mamata Banerjee :’चार राज्यातील विजय भाजपला नुकसानदायक’

कोलकाता।   सध्या आक्रमक होऊ नका, सकारात्मक व्हा. चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील विजय हा भविष्यात भाजपसाठी मोठे नुकसानदायक ठरणार आहे.२०२२ निवडणूक निकाल २०२४ निवडणुकांचे भवितव्य ठरवतील, असे  भाकीत असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी  यांनी केले आहे. गोवा, पंजाब, मनिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणूक निकाल हाती आल्यानंतर त्यांनी

Mamata Banerjee :’चार राज्यातील विजय भाजपला नुकसानदायक’ Read More »

... Now beware of the Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi …आता महाविकास आघाडीचा सावध पवित्रा

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांच्या (backdrop of the election results of five states) पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि

Mahavikas Aghadi …आता महाविकास आघाडीचा सावध पवित्रा Read More »

Due to Corona ... Flashing poster of 'Modi Go Back'!

Corona … ‘मोदी गो बॅक’चे झळकले पोस्टर!

पुणे |एकीकडे सत्ताधारी भाजपाच्या वतीने शहरभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी   करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे शहर काँग्रेसच्यावतीने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक’ (‘Prime Minister Narendra Modi go back’) असे पोस्टर लावण्यात  आले. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात

Corona … ‘मोदी गो बॅक’चे झळकले पोस्टर! Read More »

error: Content is protected !!