Shiv Sena’s warning:भाजपच्या सांगण्यावरून नादी लागू नका,चिरडल्याशिवाय…
औरंगाबाद। राज्यपाल त्रास देत आहेत. न्यायालयाने देखील ते पाहिले आहे, एमआयएची पिल्लावळ महाविकास आघाडीत सोडण्याचा प्रयत्न भाजपाच करत आहे, अशी पिल्लावळ ज्याचे नाते औरंगजेबासोबत आहे. त्याच्यासोबत शिवसेनेचे जमणे शक्य नाही. भाजपाच्या (BJP) सांगण्यावरून सेनेच्या नादी लागू नका, चिरडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांनी दिला आहे. औरंगाबादेत […]
Shiv Sena’s warning:भाजपच्या सांगण्यावरून नादी लागू नका,चिरडल्याशिवाय… Read More »








