Nana Patole: देवेंद्र फडणवीस हे कायम माझे मित्र,मनभेद नाहीत!
नागपूर । वकील सतीश उकेंवर (ED’s action against lawyer Satish Uke) ईडीच्या कारवाईनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज एकाच (Devendra Fadnavis And Nana Patole In Same Flight) विमानातून मुंबई ते नागपूर पर्यंतचा प्रवास केला. यावर नाना पटोलेंना विचारले असता, ‘देवेंद्र फडणवीस हे कायम माझे मित्र आहेत. राजकीय विरोध […]
Nana Patole: देवेंद्र फडणवीस हे कायम माझे मित्र,मनभेद नाहीत! Read More »










