Ajit Pawar’s criticism of Raj Thackeray: ‘हे’ एवढे दिवस काय झोपा काढत होते का?
शिर्डी।सध्या महाराष्ट्रातील राजकारण बदलत चालले आहे. राज्यात काहीजण अचानक बाहेर निघतात आणि अचानकच भोंगे (Masjid Loudspeakers)बंद करण्याची भाषा करतात. मग हे एवढे दिवस काय झोपा काढत होते का?, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी नाव न घेता राज ठाकरे( Raj Thackeray) यांच्यासह भाजपला (BJP) लगावला आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे […]
Ajit Pawar’s criticism of Raj Thackeray: ‘हे’ एवढे दिवस काय झोपा काढत होते का? Read More »










