Raj Thackeray: ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!
मुंबई ।आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ अशा शब्दात टीका करत मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. एक ट्विट करून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) लक्ष्य केले आहे. राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे (horns on […]
Raj Thackeray: ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! Read More »









