Raj Thackeray: पोलिसांकडून सभास्थळ बदलण्याचा सल्ला,मनसेची कोंडी!
औरंगाबाद ।महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी मनसेची पर्यायाने राज ठाकरेंची( Raj Thackeray) औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा होणार आहे. मनसेने (MNS) या सभेसाठी जोरदार तयारी चालवली आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेला वंचित बहुजन आघाडीसह अनेक संघटनांनी तीव्र विरोध कायम ठेवला आहे. या संघटनांनी पोलीस आयुक्तांना राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पाठवले आहे. त्यात […]
Raj Thackeray: पोलिसांकडून सभास्थळ बदलण्याचा सल्ला,मनसेची कोंडी! Read More »









