Sanjay Raut’s allegations : ‘आयएनएस विक्रांत’नंतर आता सोमय्यांची ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’
मुंबई । किरीट सोमय्या (Kirit Somaiya) जामिनावर बाहेर आहे आणि तो आमच्यावर आरोप करतोय. पोलिस चौकशीला आले की लपून बसतो. मी आता या सोमय्या कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा लवकरच सर्वांसमोर आणणार आहे. त्यांनी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला. म्हणजे पैसा कसा खायचा ? खोटी बिले कशी सादर करायची ? ते बघा. त्यांच्या मिसेसच्या नावाने सौ. […]
Sanjay Raut’s allegations : ‘आयएनएस विक्रांत’नंतर आता सोमय्यांची ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’ Read More »










