Elections: सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे राज्यात निवडणुका आता टप्प्या टप्प्याने?
नवी दिल्ली। आधी कोविड नंतर ओबीसी आरक्षणामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections for local bodies in Maharashtra) आता टप्प्या टप्प्याने होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच न्यायालयाने (Supreme Court) राज्यात किमान ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, तेथे निवडणुका घेण्यास काय अडचण आहे, असा सवाल राज्य निवडणूक आयोगाला(state Election Commission) केला आहे तसेच पावसाबाबत जिल्हानिहाय […]
Elections: सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे राज्यात निवडणुका आता टप्प्या टप्प्याने? Read More »









