Rajya Sabha Election 2022: ‘त्या’साठी भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत
मुंबई। एकीकडे राज्यसभेच्या (Rajya Sabha) ६ जागांसाठी होत असलेली निवडणूक अटीतटीच्या अंतिम टप्प्यावर आलेली असताना, आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे.भाजपने (BJP)थेट न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.परिणामी येत्या काही दिवसात राजकीय वर्तुळात नव्या घडामोडी पाहावयास मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे (BJP) उमेदवार पियुष गोयल यांचे पोलिंग एजंट आमदार पराग अळवणी, त्याचबरोबर भाजपचे […]
Rajya Sabha Election 2022: ‘त्या’साठी भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत Read More »










