Unemployment:देशात बेरोजगारीचा आलेख उंचवतोय, दर७.८०टक्क्यांवर
मुंबई ।जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दर (unemployment rate)७.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात, विशेषत: कृषी क्षेत्रातील १.३ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (Center for Monitoring Indian Economy)या आर्थिक संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये 8.03 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मेमध्ये ७.३० टक्क्यांवर होता. शहरी भागात, परिस्थिती […]
Unemployment:देशात बेरोजगारीचा आलेख उंचवतोय, दर७.८०टक्क्यांवर Read More »









