Shiv Sena chief Uddhav Thackeray’s criticism: भाजपची पद्धत आता हिटलरप्रमाणे!
मुंबई।भाजपची (BJP)पद्धत ही आता हिटलरप्रमाणे होऊ लागली आहे. जो आपल्यासोबत येईल त्याला सोबत घ्या, धाक दाखवा किंवा चिरडून टाका असे धोरण चालले आहे.अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केले. ते […]
Shiv Sena chief Uddhav Thackeray’s criticism: भाजपची पद्धत आता हिटलरप्रमाणे! Read More »










