The shame of Eknath Shinde government:मंत्रीच नसल्याने मंत्रालयाचे आता सचिवालय !
मुंबई ।राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे मंत्रिमंडळ ३५ दिवसापासून अस्तित्वात आहे. मात्र अजूनही राज्याचा कारभार हवा तसा सुरळीत झालेला नाही. कारण मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात फायलींचा ढीग वाढत असल्याने तसेच अनेक कामे ठप्प झाल्याने अखेर मंत्री, मंत्र्यांकडील काही अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Chief Minister Eknath Shinde) तसे आदेश […]
The shame of Eknath Shinde government:मंत्रीच नसल्याने मंत्रालयाचे आता सचिवालय ! Read More »









