CM Eknath Shinde:आम्हाला ‘हाफ मॅरेथॉन’ची संधी मिळाली, पुढच्या वेळी फुल मॅरेथॉन करू!
मुंबई ।मुंबई मॅरेथॉनमध्ये (Mumbai Marathon) सर्वच धावतात. आम्ही सुद्धा धावलो. सुरत व्हाया गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबई. आमची मॅरेथॉन अवघड होती;पण आम्ही पार केली आणि जिंकलोही. तुम्हाला पदक मिळते. आम्हाला पहिले येऊन सुध्दा पदक मिळत नाही. सुमारे ३० वर्ष धावल्यानंतर मुख्यमंत्री झालो, अशी तुफान फटकेबाजी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आम्हाला ‘हाफ मॅरेथॉन’ची […]
CM Eknath Shinde:आम्हाला ‘हाफ मॅरेथॉन’ची संधी मिळाली, पुढच्या वेळी फुल मॅरेथॉन करू! Read More »










