Subramanian Swamy criticize pm modi: भाजपमध्ये कुठेही निवडणूक होत नाही,लोकशाही संपली!
नवी दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीत (Bharatiya Janata Party’s parliamentary committee) बुधवारी मोठे फेरबदल झाल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना संसदीय मंडळातून काढण्यात आले आहे. अशात आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्विट करून भाजपच्या जुन्या परंपरेची आठवण करून दिली आहे.मात्र एका ट्विटर […]
Subramanian Swamy criticize pm modi: भाजपमध्ये कुठेही निवडणूक होत नाही,लोकशाही संपली! Read More »










