Presidential election announced: निवडणुकीपूर्वी भाजप आणि विरोधी पक्षांची कठीण परीक्षा
नवी दिल्ली ।राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022)तारीख आज जाहीर करण्यात आली १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. घटनेच्या अनुच्छेद ६२ चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून (Election Commission)आज करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे.मात्र यंदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेत ( (Rajya Sabha […]
Presidential election announced: निवडणुकीपूर्वी भाजप आणि विरोधी पक्षांची कठीण परीक्षा Read More »










