Shiv Sena: महाविकास आघाडीतून बाहेर…आता बंडखोर आमदारांची कोंडी!
मुंबई । शिवसेना (SHIVSENA) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी पुकारलेले बंड हे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व बंड ठरले आहे.इतकेच नाही तर त्यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनाच आव्हान दिले आहे. ३६ हून जास्त आमदारांना सोबत घेत त्यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेसोबत आता १३ आमदार उरले आहेत. अशात शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena […]
Shiv Sena: महाविकास आघाडीतून बाहेर…आता बंडखोर आमदारांची कोंडी! Read More »









