Girish Mahajan’s reaction to ED’s action against Sanjay Raut: तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही;तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही
जळगाव।संजय राऊत (Sanjay Raut) तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आहात. स्वतःला तुम्ही काय समजता, जरा अंतर्मुख होऊन विचार करा. आता लोकांना भावनिक आवाहन करून काहीही उपयोग नाही. काहीही आरोप करण्यात अर्थ नाही.अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गिरीश महाजन (. BJP MLA Girish Mahajan) यांनी दिली आहे. जळगावमधील जामनेरचे (Jamner)भाजप आमदार गिरीश महाजन […]










