Mumbai Municipal Election:प्रभाग संख्या बदलल्याने निवडणूक लांबणार!
मुंबई ।मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Election) महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची संख्या वाढवून २३६ केली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने (Eknath Shinde and Devendra Fadnavis government)त्यात बदल करून पुन्हा २२७ प्रभाग केल्याने नव्याने आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. तसेच प्रभागानुसार नव्याने मतदार याद्या कराव्या लागणार आहेत. परिणामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडू […]
Mumbai Municipal Election:प्रभाग संख्या बदलल्याने निवडणूक लांबणार! Read More »









