Amit Bagul’s Rakshabandhan activities:समाज रक्षणाचे ‘त्यांनी ‘ दिले वचन !
दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन उत्साहात पुणे| आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहू असे वचन दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील (Dattawadi Police Station)पोलिसांनी रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan program) कार्यक्रमात भगिनींना दिले. समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या […]
Amit Bagul’s Rakshabandhan activities:समाज रक्षणाचे ‘त्यांनी ‘ दिले वचन ! Read More »









