Thackeray vs Shinde :’धगधगती मशाल’उद्धव ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह,शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव !
नवी दिल्ली ।केंद्रीय निवडणूक आयोगाने (The Central Election Commission) ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (‘Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray’) हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ (‘Daghadhgati Mashal’) हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (‘Shiv Sena of Balasaheb’) हे नाव दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत निवडणूक चिन्हासाठी नवे […]










